Tue. Apr 23rd, 2024

News India19

Latest Online Breaking News

सासरा म्हणतो पाच लाख द्याल तर मुलगी नांदवतो सासरय्ची जावयास धमकी

सासरा म्हणतो पाच लाख द्याल तर मुलगी नांदवतो सासरय्ची जावयास धमकी

अविनाश रमेश शहाणे राहणार ऊरूळी ह्याच ईसमाचे लग्न अंकिता आबांदास लोळगे

राहणार चिखली ह्या दोघाच्या लग्नाला दोन वर्ष झालीत पण सासरकडील मंडळी वारंवार पैशाची मागणी करु लागली. अविनाश नी काही वेळेस दीले सुधा. काही दिवसानंतर अंकिता ही अविनाश ला म्हणाली मला माहेराहून जाऊन येते.तो हो म्हणाला अंकिता ही माहेरी जाऊन बरेच दिवस झालेत पण एक फोन नाही म्हणून अविनाश याने तिला फोन लावुन कधी येणार आहेस म्हणून विचारल तर

तिच्या वडीलाने पाच लाख द्याल तर मुलगी लावतो अशी धमकीच दिली. अविनाश हा कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहेत

विज्ञापन 3

LIVE FM

You may have missed