
नमस्कार औरंगाबाद आशौसियन
तफ्रै निवेदन देण्यात येत आहेत सुरज तुपे राहणार हुपरी कोल्हापूर याचा चांदी मालाचा होलसेल करतो.
नमस्कार औरंगाबाद आशौसियन
तफ्रै निवेदन देण्यात येत आहेत……… *सुरज तुपे* .राहणार हुपरी कोल्हापूर याचा चांदी मालाचा होलसेल करतो.औरंगाबाद जिल्ह्य़ातील काही व्यावसायिकास माल देत होता.मालाचा टंच 45+15 सेलम माल देत होता.काही दिवस चांगला माल दिला.व्यावसायिकांकडून विश्वास संपादन करून घेतला.
काही व्यवहार चांगलाच केला.नंतर काही व्यावसायिकास मालाची तक्रार येऊ लागल्यावर मालाचा टंच काढण्यात आल्यानंतर 20 टंच बसल्यावर व्यावसायिकास धक्काच बसल्यावर त्या व्यापारीला फोन करून माहीती देण्यात आल्यानंतर तो ऊडवाऊडवीची ऊत्तर देऊ लागल्यावर त्यावर गुन्हा दाखल करून………
औरंगाबाद आशौसियन कारवाई करण्यात येईल.
सर्व व्यावसायिकास आशौसियन वतीनेच निवेदन देण्यात येणार आहेत.
नवीन व्यावसायिकास कडून माल टंच काढून घेणे………
More Stories
7 मोबाइल चोरों को 11 मोबाइल के साथ कैंट पुलिस ने किया गिरफ्तार
आगरा ब्रेकिंग न्यूज आगरा पुलिस ने 8 दिन में ज्वेलर्स की दुकान में लूट की घटना घटना में तीनों अभियुक्तों को गिरफ्तार कर किया खुलासा ।
थाना कोसीकलाँ पुलिस टीम द्वारा मुठभेड़ के दौरान एक अभियुक्त को गिरफ्तार/घायल किया गया ।